French air strike
ग्लोबल

आफ्रिकन देश मालीमध्ये फ्रान्सच्या हवाई दलाने केला एअर स्ट्राइक, ५० दहशतवादी ठार

आफ्रिकन देश मालीमध्ये असलेल्या अल कायदाच्या अतिरेक्यांवर फ्रान्सच्या हवाई दलाने जोरदार हवाई हल्ले सुरू केले. फ्रान्स हवाई दलाच्या मिराज लढाऊ विमाने आणि ड्रोन विमानांनी ही कामगिरी केली. मालीमध्ये केलेल्या एअर स्ट्राइक मध्ये अल कायदाचे जवळपास ५० दहशतवादी ठार झाले. फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या हवाई दलाने ३० ऑक्टोबर रोजी ही कारवाई […]