महेश बाबू यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याबाबत खुलासा केला. हिंदी चित्रपटसृष्टीला मी परवडणार नाही, म्हणून हिंदी चित्रपट करण्यात वेळ घालवणार नाही, असा खुलासा त्यांनी केला. महेश बाबू सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘सरकारु वारी पेटला’च्या रिलीजची वाट पाहत आहे. परशुराम पेटला दिग्दर्शित हा चित्रपट १२ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. महेश बाबू यांनी अलीकडेच ओटीटीमध्ये प्रवेश […]
टॅग: mahesh babu
महेश बाबू यांचा भाऊ रमेश बाबू यांचे निधन
हैदराबाद : सुपरस्टार घटामनेनी कृष्णा यांचा मोठा मुलगा आणि महेश बाबू यांचा भाऊ अभिनेता घटमनेनी रमेश बाबू यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. अभिनेता महेश बाबू यांचा मोठा भाऊ रमेश बाबू यांचे हैदराबादमध्ये निधन झाले. घटामनेनी रमेश बाबू (५६) हे यकृताच्या दीर्घ आजाराने त्रस्त होते. काही तासांपूर्वी त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि […]
दुःखद : चित्रपट निर्माते आणि ज्येष्ठ पत्रकार बी.ए. राजू यांचे निधन, महेश बाबूंनी वाहिली श्रद्धांजली
हैदराबाद : ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट निर्माते बी.ए. राजू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज (22 मे) रात्री उशिरा हैदराबादच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने तेलगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला असून त्यांच्यामागे दोन मुले आहेत. त्यांची पत्नी बी जया या सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका होत्या. बी.ए. […]



