पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना गोव्यातील हॉटेलमध्ये डान्स केल्याबद्दल फटकारले. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोव्यात त्यांच्या गटातील काही आमदार ज्याप्रकारे नाचले, त्याबद्दल शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होणार आहेत हे ऐकून गुरुवारी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गोव्यातील एका आलिशान हॉटेलच्या लॉबीमध्ये नृत्य केले, जिथे […]

