madhya pradesh khargone bus accident all passengers fell from the bridge 15 people died
देश

५० फूट उंचावरुन बस कोसळली, १५ जणांचा जागीच मृत्यू

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बोराड नदीवरील पुलावरून एक प्रवासी बस तब्बल ५० फूट खाली कोसळली आहे. नदीत पाणी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, पोलीस आणि प्रशासनाकडून अद्याप १५ जणांच्या मृत्यूला दुजोरा मिळालेला नाही. मृतांचा आकडा २० पर्यंत वाढू […]