नवी दिल्ली : वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा जनतेला महागाईचा जबर फटका बसला आहे. आजपासून कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर आता उपाहारगृहातील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. व्यावसायिक सिलिंडरच्या […]
टॅग: lpg price hike
आजपासून दैनंदिन जीवनातले ‘हे’ महत्वाचे नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
नवी दिल्ली : आज म्हणजेच 1 सप्टेंबर 2021 पासून अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. EPF पासून चेक क्लिअरिंग पर्यंत अनेक नियम बदलले आहेत. याशिवाय बचत खात्यांवरील व्याजदरही कमी करण्यात आले आहेत. परंतु एलपीजी सिलेंडर आणि कारच्या किमती आजपासून वाढवण्यात आल्या आहेत. एलपीजी सिलिंडरच्या किमती 1 सप्टेंबरपासून वाढवण्यात […]


