नवी दिल्ली : महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 73.5 रुपये प्रति सिलेंडर इतकी वाढ केली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती या महिन्यात स्थिर आहेत. या वाढीनंतर दिल्लीमध्ये 19 किलोच्या कमर्शिअल गॅसच्या किंमती वाढून 1623 रुपये प्रति सिलेंडर झाल्या आहेत. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या […]

