lpg cylinder refill becomes easier chose distributor of your choice
देश

दिलासादायक! LPG सिलिंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या आजची किंमत…

नवी दिल्ली : महागाईने त्रस्त असलेल्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जारी केले आहेत. 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. दर कपातीनंतर आता दिल्लीत 19 किलोचा सिलेंडर 2354 […]