मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. राणे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये काही ब्लॉकेजेस असल्याचं दिसलं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर आज […]
टॅग: Lilavati Hospital
नवनीत राणा लिलावती रुग्णालयात दाखल, किरीट सोमय्या यांनी केली प्रकृतीची विचारपूस
मुंबई : अपक्ष खासदार नवनीत राणा यांची अखेर सुटका झाली आहे. मात्र, तुरुंगात १२ दिवस राहिल्यामुळे नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लिलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाल्या. आता लिलावती रुग्णालयात त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांच्यावर पुढील उपचार केले जातील. मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांना रक्तदाब, मणक्याचे दुखणे आणि […]
केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेल्याची माहिती मिळाली आहे. राणे उद्यापासून त्यांची जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरु करणार आहेत. मात्र त्यापूर्वी नारायण राणे रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. २ दिवसांपूर्वी नारायण राणे यांना झालेल्या अटकेच्या कारवाईदरम्यान त्यांचा रक्तदाब वाढला होता. याशिवाय त्यांना मधुमेहाचाही त्रास आहे. […]
संजय राऊत आज लिलावती रूग्णालयात दाखल होणार, उद्या होणार अँजिओप्लास्टी
शिवसेना खासदार संजय राऊत आज हृदयावरील उपचारासाठी लिलावती रूग्णालयात दाखल होणार आहेत. उद्या दुपारनंतर संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. एक वर्षापूर्वी लिलावती रूग्णालयातच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. परंतु त्रास वाढू लागल्यानं त्यांना पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. लिलावती रूग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ मॅथ्यू आणि डॉ. मेनन राऊत […]
मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज
मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ताप येत असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमीत ठाकरे यांच्या तातडीने काही चाचण्यात केल्या गेल्या होत्या. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. परंतु खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमित ठाकरे यांच्या मलेरिया आणि इतर […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती थोडी खालावली असल्याने केवळ खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. तर, घाबरण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अमित ठाकरे यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे. शिवाय, मलेरिया टेस्ट देखील निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. एक-दोन दिवसात त्यांना […]




