महाराष्ट्र मुंबई

नैसर्गिक आपत्तीसंदर्भातील पंचनामे पूर्ण होताच शासनाच्या धोरणानुसार मदतीचे वाटप – मंत्री मकरंद जाधव – पाटील

मुंबई : राज्यात मार्च-एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांत, तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून, पंचनामे पूर्ण होताच शासनाच्या धोरणानुसार मदतीचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधान परिषद […]

deaths due to lightning in many states of the country
लाइफ स्टाइल विज्ञान

वीज पडून होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना, जाणून घ्या…

वीज पडणे हि नैसर्गिक घटना जगभरात सर्वच ठिकाणी होत असते. यामध्ये मनुष्य पशु आणि वित्त हानी होत असते. जगभरात तसेच भारतातसुद्धा वीज पडल्यामुळे मृत्युचे प्रमाण जास्त आहे. वीज पडण्यापूर्वी जेव्हा वातावरण निर्मिती होत असते, अशा वेळी जर सुरक्षिततेच्या बाबींचे पालन केले तर अशा घटनांमुळे होणाऱ्या जीवित व वित्त हानीचे रक्षण करता येऊ शकते. मान्सुन सक्रीय […]

Lightning strikes a truck filled with gas cylinders
देश

थरारक : गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकवर कोसळली वीज, अडीच तासापर्यंत सुरु होते सिलिंडरचे स्फोट

राजस्थान : भिलवाडा मार्गे जाणाऱ्या जयपूर-कोटा महामार्गावर हनुमान नगर येथे मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टीकड गावच्या वळणाजवळ ट्रकवर वीज कोसळल्याने ही ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाली. ट्रकमध्ये 450 घरगुती गॅस सिलिंडर भरलेले होते. ट्रक उलटताच तिला आग लागली आणि सिलिंडरचे स्फोट व्हायला सुरुवात झाली. सुमारे अडीच तासापर्यंत एकामागे एक […]