lic board to meet tuesday for ipo dates issue likely opens may 4
अर्थकारण देश

LIC IPO; एलआयसीच्या आयपीओबाबत खूप मोठी बातमी; आता प्रतीक्षा संपली ‘या’ तारखेला आयपीओ ओपन होईल..

नवी दिल्ली: एलआयसीच्या आयपीओची सर्वांनाच उत्सुकता लागली असताना याबाबत मोठी बातमी हाती आली आहे. हा आयपीओ ४ मे रोजी ओपन होईल आणि ९ मे पर्यंत गुंतणूक करता येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. एलआयसीची बोर्ड मीटिंग उद्या होण्याची शक्यता असून या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असेही सूत्रांनी पुढे नमूद केले. भारतीय आयुर्विमा महामंडळा’ची पाच […]