Mumbai Metro to run from tomorrow
महाराष्ट्र मुंबई

मेट्रो सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत, ग्रंथालये आजपासून सुरु

राज्य सरकारने मेट्रो रेल्वे, ग्रंथालये सुरू करण्यास बुधवारी परवानगी दिली. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेली मेट्रो रेल्वे सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. त्याआधी रविवारपासून मोनोरेल्वेही धावणार आहे. मुंबईतील बेस्ट बस सेवेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी वर्सोवा- घाटकोपर मेट्रो सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण ऑनलाइनच […]