अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट ‘लक्ष्मी’ प्रीमियरच्या आधीच ऑनलाइन लीक झाला. हा चित्रपट अनेक टॉरंट वेबसाइटवर एचडी क्वालिटी मध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असल्याचे म्हटले जाते. ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारने देखील निश्चित वेळेच्या दीड तास अगोदरच म्हणजे संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट प्रदर्शित केला. राघव लॉरेन्स दिग्दर्शित हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी […]

