Samsung Galaxy M32 5g
गॅझेट्स तंत्रज्ञान

Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स…

नवी दिल्ली : सॅमसंगचा Galaxy M32 5G हा स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार आहे. या फोनला ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर लिस्ट करण्यात आले आहे. Amazon वरील मायक्रोसाइटवर या फोनच्या फीचर्सची माहिती मिळते. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ७२० प्रोसेसर आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनची किंमत जवळपास २० ते २५ हजार रुपये […]