Debris fell on house after landslide in Thane, 5 people including 3 children died
ठाणे महाराष्ट्र

ठाण्यात घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना, ३ मुलांसह 5 जणांचा मृत्यू

ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व इथे डोंगर परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात घरांवर दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. या […]