Show cause notice to the doctor treating Lalu Prasad Yadav
देश

लालू यादव तातडीने दिल्ली एम्स रुग्णालयात दाखल, विमानतळावर खालावली होती प्रकृती

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना दिल्लीतील एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. दिल्ली विमानतळावर त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पुन्हा एम्समध्ये आणून दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वॉर्डमध्ये चार डॉक्टरांची टीम आहे. लालूंच्या रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच पक्षाचे नेते मनोज झा, प्रेमचंद गुप्ता, मिसा भारती, राजश्री यादव, संजय यादव, […]

Show cause notice to the doctor treating Lalu Prasad Yadav
देश

लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस

चारा घोटाळ्यात दोषी ठरलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर डॉ. उमेश प्रसाद यांना माध्यमांमधील अनधिकृत वक्तव्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की लालू यादव यांची तब्येत ठीक नाही आणि त्यांची किडनी फक्त 25 टक्के कार्यरत आहे. या प्रकरणात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राजेंद्र इंस्टीट्यूट […]