उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सोमवारी आला. न्यायालयाने आशिष मिश्राचा जामीन रद्द केला आहे. यासोबतच आशिष मिश्राला जामीन देणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश सुप्रीम कोर्टाने बाजूला ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण नव्याने सुनावणीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवले. सरन्यायाधीश एनव्ही […]
टॅग: lakhimpur kheri
लखीमपूर हिंसा : शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडतानाचा व्हिडीओ व्हायरल
लखनौ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने गाडीने चिरडले होते. यामध्ये आतापर्यंत नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक SUV गाडी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडत पुढे निघून जाते. पण हा व्हिडीओ लखीमपूरमधील आहे की नाही […]


