lady did rape with minor boy pocso act
महाराष्ट्र

29 वर्षीय महिलेकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण, पॉक्सो कायद्यांतर्गत महिलेला अटक

अकोला : अकोल्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका महिलेवर अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली आहे. 17 वर्षीय मुलासोबत घडलेल्या या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 29 वर्षीय महिला पतीपासून वेगळी राहते, अशी माहिती मिळाली आहे. तिच्याजवळ तिच्या बहिणीची […]