मुंबई : लाडकी बहीण योजनेचे १ ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत त्याचा निधी ३१ ऑगस्टपासून वितरीत होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी […]

