मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कमाल राशिद खान (केआरके) यांच्यातील संघर्ष आता वाढताना दिसत आहे. सलमान खानने दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणानंतर कमाल खानने पहिल्यांदा तर सलीम खान यांना विनंती केली होती की सलमानला खटला मागे घेण्यास सांगावे. पण आता केआरकेचा सूर बदललेला दिसत आहे. केआरकेने त्याच्या एका ट्विटमध्ये म्हटले की, “सहसा मी त्या […]
टॅग: KRK
सलमानने केआरके विरोधात दाखल केला मानहानीचा खटला, केआरकेने अगोदर खिल्ली उडवली, पण नंतर…
मुंबई : चित्रपट अभिनेता कमाल राशिद खानला (केआरके) सलमान बरोबर पंगा घेणं महागात पडलं आहे. आपल्या विचित्र वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारा कमाल खान याच्यावर सलमान खान प्रचंड संतापला असून त्याने केआरके विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. सलमानचा ईदच्या मुहूर्तावर अलीकडेच रिलीज झालेला ‘राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाची समीक्षा करताना केआरकेने सलमानची खूप खिल्ली उडवली […]


