crime
पुणे महाराष्ट्र

पुण्यात कोयता गँगची दहशत! कात्रज येथे जुन्या भांडणातून दोन भावांवर कोयत्याने सपासप वार

पुणे : कात्रज येथे जुन्या भांडणातून दोन भावांवर कोयत्याने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार कात्रज येथील जैन मंदिर रस्त्यावरील शांती मंदिराच्या भिंतीजवळ मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तुषार सुरेश […]