Student Stabbed in Private Coaching Class in Rajgurunagar, Pune; Police Launch Probe
पुणे महाराष्ट्र

राजगुरुनगरमध्ये खाजगी कोचिंग क्लासमधील गँगवॉर, १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

पुणे : राजगुरूनगरमध्ये सोमवारी सकाळी एका खासगी क्लासमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. क्लासमध्ये सुरू असलेल्या शिकवणीदरम्यान दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या गँगवॉरमध्ये एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लहान वयाच्या मुलांमध्ये अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने पुणे जिल्ह्यात नेमकं चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, १५ […]

Student Stabbed in Private Coaching Class in Rajgurunagar, Pune; Police Launch Probe
पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! शिक्षकांसमोरच विद्यार्थाने चिरला दुसऱ्या विद्यार्थ्याचा गळा, खासगी कोचिंग क्लासमध्ये घडली भयंकर घटना

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे एका खासगी कोचिंग क्लासमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात संबंधित विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमके काय घडले? प्राथमिक माहितीनुसार, […]

क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात १७ वर्षीय मुलाची चाकूने वार करून हत्या, तीन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी संध्याकाळी १७ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप गार्डनजवळ घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. खडक पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, मृत तरुण हा आपल्या मित्रासोबत […]

Knife attack on actress Sonali Kulkarni's father
पुणे मनोरंजन महाराष्ट्र

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला

पुणे : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे वडिल मनोहर कुलकर्णी (63 वर्ष) यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निगडी येथील त्यांच्या राहत्या घरात ही घटना घडली आहे. हा हल्लेखोर सोनालीचा चाहता असल्याचे सांगत होता. त्याने सोनालीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण […]