कॉमेडियन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांना सर्वोच्च न्यायालयाने कोर्टाचा अवमान केल्याची नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या नोटिशीला 6 आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. कुणाल कामरा आणि रचिता तनेजा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या विरोधात अवमानकारक भाषा वापरली होती. कुणाल कामराने अर्णब गोस्वामींना जामीन दिल्यानंतर एक ट्विट केलं. त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. तर […]

