actor Kishore Nandlaskar
कोरोना मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन

मुंबई : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्रांनी गाजवलेल्या सुप्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन झालं.  दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर किशोर नांदलस्कर यांनी दुपारी 12.30 च्या सुमारास ठाणे इथे अखेरचा श्वास घेतला. किशोर नंदलास्कर यांचे नातू अनीश म्हटले कि, माझ्या आजोबांना बुधवारी ठाणे येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले […]