Sudha Chandran's father and veteran actor KD Chandran dies
मनोरंजन

दुःखद : सुधा चंद्रन यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते केडी चंद्रन यांचे निधन

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते केडी चंद्रन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सुधा चंद्रन यांनी वडिलांच्या मृत्यूची पुष्टी केली. आज (१६ मे) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 86 व्या वर्षी केडी चंद्रन यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. काही […]