मुंबई : कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅसची गळती झाली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गॅसची गळती नेमकी कशामुळं झाली?, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाहीये. सकाळी ११च्या दरम्यान एलपीजी गॅसची गळती झाल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णालय प्रशासनाला याबाबत माहिती दिली. दरम्यान, रुग्णालयाने तातडीने रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवलं […]

