हैदराबाद : काश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हैदराबाद मुक्ती संग्रामानिमित्त 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाला उपस्थितांनी दाद दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी मधून आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, […]
टॅग: Kashmir
काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद, एक दहशतवादी ठार
काश्मीर : दक्षिण काश्मीरच्या शोपियानमध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आपले दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला आहे. या परिसरात सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत कॉन्स्टेबल संतोष यादव (1RR बटालियन) हे चकमकीत गोळी लागल्याने शहीद झाले. दुसरीकडे याच कारवाईत गोळी लागल्याने […]
काश्मीर आणि लडाखमध्ये आता कोणताही भारतीय जमीन खरेदी करू शकेल
केंद्र सरकारने केंद्रशासीत प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीर आणि लडाख साठी भूमी कायदा मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी अधिसूचीत केला. केंद्र सरकारच्या या कृतीमुळे भारतीय नागरिक जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासीत प्रदेशांमध्ये जमीन खरेदी-विक्री अथवा भाड्याने देण्याचे व्यवहार करू शकतील. केंद्रीय गृहमंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती दिली. या आदेशाला युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर […]



