मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची प्रेमकथा आता पुस्तकाच्या रुपात सगळ्यांसमोर येणार आहे. धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे या लवकरच एक पुस्तक प्रकाशित करणार असून यामध्ये त्या आपली प्रेमकथा सांगणार असल्याची माहिती आहे. अधिक माहितीनुसार, करुणा मुंडे यांनी फेसबूकवर एक पोस्ट करत याची घोषणा केली आहे. त्यामुळे या पुस्तकातून धनंजय मुंडे यांच्या […]

