कर्नाटक : पूर्वी नोकरी करणारी पत्नी निष्क्रिय बसून तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीकडून संपूर्ण भरणपोषण मागू शकत नाही, तिने आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काही प्रयत्न करावेत, असा निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. हे नुकतेच न्यायालयाने एका महिलेची भरपाई आणि भरपाईच्या रकमेतील कपातीला आव्हान देणारी याचिका फेटाळताना म्हटले आहे. महिलेला दिलेले भरणपोषण 10,000 रुपयांवरून 5,000 रुपये आणि नुकसानभरपाई […]
टॅग: Karnataka High Court
ब्रेकिंग! हिजाबचा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान
Hijab controversy : शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी हिजाब वादावर निर्णय दिला, हिजाब घालणे हा इस्लाममधील अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नाही असे सांगून वर्गात हिजाब घालण्याची परवानगी देण्याविषयीचे मुस्लिम विद्यार्थिनींचे निवेदन न्यायालयाने नाकारले. राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर […]


