Karima Baloch's body was found under mysterious circumstances
ग्लोबल

करीमा बलोच यांचा मृतदेह रहस्यमय परिस्थितीत आढळला

इस्लामाबाद : सामाजिक कार्यकर्त्या करीमा बलोच (37) यांचा मृतदेह कॅनडाच्या टोरोंटो शहरात रहस्यमय परिस्थितीत सापडला. २० डिसेंबर रोजी त्या बेपत्ता झाल्या होत्या. कॅनडियन पत्रकार तारेक फतेह यांनी बलोच यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. कॅनडाच्या शरणार्थी असलेल्या बलोच यांचे नाव 2016 मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. पाकिस्तानने केलेले […]