बेंगळुरू : ज्येष्ठ कन्नड अभिनेते ‘कलातपस्वी’ राजेश यांचे आज बेंगळुरू येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 9 फेब्रुवारीला श्वसनाचा त्रास आणि वयोमानाशी संबंधित आजारांमुळे बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात असलेल्या राजेश यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज (19 फेब्रुवारी) सकाळी त्यांची प्रकृती खालावली. ज्येष्ठ […]

