मुंबई : पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या दोन्ही न्यायालयांसाठी आवश्यक पदांनाही मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी 43 नियमित पदे मंजूर करण्यात आली असून 11 […]
टॅग: Justice System.
पुणे हादरले! १४ वर्षांच्या मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून वारंवार बलात्कार
पुणे : पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांनीच बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लैंगिक अत्याचाराची आणखी एक घटना समोर आली आहे. वडिलांनी स्वतःच्या १४ वर्षीय […]


