वाराणसी : १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या संदर्भात आणखी तीन जणांना वाराणसी पोलिसांनी अटक केली आहे, त्यामुळे अटक झालेल्या आरोपींची एकूण संख्या १२ झाली आहे. पीडित तरुणी दोन आठवड्यांपूर्वी बेपत्ता झाली होती, गेल्या आठवड्यात तिचा शोध लागला होता. पीडितेने आरोप केला आहे की वाराणसीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक आरोपींनी तिला ड्रग्ज देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार […]
टॅग: Justice for Victims
भयंकर! १० वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, नंतर इमारतीच्या डक्टमध्ये फेकलं…
ठाणे : १० वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची भयंकर समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे ही घटना घडली आहे. या नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला इमारतीतून खाली फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नराधमाने चिमुकलीला खेळणी देण्याचं आमिष दाखवत घरात नेलं. त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग केला. नराधमाने लैंगिक […]
ठाणे हादरलं! १३ वर्षीय कर्करोग पीडित मुलीवर बलात्कार करून केले गर्भवती, आरोपीला अटक
ठाणे : ठाणे जिल्ह्यात एका १३ वर्षीय कर्करोग पीडित मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. याप्रकरणी, पोलिसांनी २९ वर्षीय आरोपीला गुरुवारी बिहारमधून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंब आणि आरोपी बिहारमधील एकाच गावातील आहेत. ही मुलगी बिहार राज्यातून महाराष्ट्रात कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी […]
‘स्तन पकडणे आणि पायजमाची दोरी तोडणे बलात्कार नाही’, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या ‘असंवेदनशील’ निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशात दिलेल्या निरीक्षणांना बुधवारी (२६ मार्च) स्थगिती दिली, ज्यामध्ये म्हटले होते की केवळ स्तन पकडणे आणि पायजमाची दोरी तोडणे हे बलात्कार नाही. न्यायाधीश बी.आर. गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की उच्च न्यायालयाच्या आदेशात केलेल्या काही निरीक्षणांमध्ये संपूर्ण असंवेदनशीलता आणि अमानवी दृष्टिकोन दिसून […]




