Dgca Imposes Fine Of Rs 5 Lakh On Indigo In The Case Of A Disabled Child
देश

टेकऑफ करण्याआधीच विमान धावपट्टीवरून घसरून बाजूच्या चिखलात रुतलं, अखेर उड्डाण रद्द

आसाम : टेकऑफ आधीच इंडिगोचं विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आसाममध्ये घडली आहे. आसाममधील जोरहाट येथून कोलकातासाठी टेकऑफ करण्याआधीच विमान धावपट्टीवरून घसरलं, त्यानंतर चिखलात अडकलं. यामुळे विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं. विमाल धावपट्टीवरून घसरून शेजारी असलेल्या चिखलात अडकलं, यामुळे सुरुवातीला उड्डाणाला उशीर झाला, पण नंतर विमानाची चाकं चिखलातून बाहेर न आल्याने विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं. […]