राजस्थान : आज (११ मार्च) राजस्थानातील नागौर जिल्ह्यात एक दुर्दैवी अपघात घडला, ज्यामध्ये जोधपूर येथील राष्ट्रीय कायदा विद्यापीठ (एनएलयू) च्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली. ही बस चंदीगड येथील राजीव गांधी राष्ट्रीय कायदा विद्यापीठाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवात सहभागी होऊन परत येत होती. सकाळी ५.३० वाजता देह गावाजवळ झालेल्या या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि […]
टॅग: Jodhpur
आसाराम बापूंना कोरोनाची लागण, ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल
जोधपूर : आसाराम बापूंना कोरोनाची लागण झालीआहे. जोधपूर कारागृहात त्यांची चाचणी करण्यात आली होती, जी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर तापामुळे आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सध्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. रुग्णालयात आणण्यापूर्वी तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. आसाराम […]