Explosion reported 12 km away from PM Modi's rally venue in J&K
देश

पंतप्रधान मोदींच्या रॅलीच्या ठिकाणापासून काही अंतरावर स्फोट, जम्मू आणि काश्मीरमध्ये घबराट

PM Jammu Kashmir Visit : पंतप्रधानांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या काही तास अगोदर जम्मूमध्ये एका संशयित स्फोटामुळे घबराट पसरली होती. रविवारी सकाळी झालेल्या या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. रिपोर्टनुसार, जम्मूतील बिश्नाहच्या ललियाना गावात हा स्फोट झाला. हे पंतप्रधानांच्या रॅलीच्या ठिकाणापासून 12 किमी अंतरावर आहे. या स्फोटामुळे जमिनीत दीड फूट खोल खड्डा तयार झाला. या स्फोटाची माहिती […]

terrorists shot dead special police officer and his family in pulwama
देश

दहशतवाद्यांचा माजी पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसून केला अंदाधुंद गोळीबार… तीन जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात हरिपरीगाम येथे दहशतवाद्यांनी घरात घुसून एका माजी विशेष पोलीस अधिकारी (SPO) आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. फय्याज अहमद यांच्यासहीत त्यांच्या पत्नीची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यात त्यांची अल्पवयीन मुलगी देखील गंभीर जखमी झाली होती. तिचादेखील उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रविवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली आहे. […]