शिर्डी : नगर जिल्ह्यातील नवे मंत्री आणि काही आमदार, आपण किती साधे आहोत, असा आव आणत आहेत. हे फक्त प्रसिद्धीसाठी दाखविले जाते. राज्याचा पैसा खाऊन तुम्ही संत असल्याचा आव आणता का? दुसऱ्याच्या मतदारसंघात येऊन ढवळाढवळ करीत कामाचे श्रेय घेतल्यास, मी तुमच्या मतदारसंघात येऊन तुमची पोलखोल करीन,” असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. […]
टॅग: jayant patil
मोठी बातमी: भाजपला मोठा धक्का एकनाथ खडसेंनी भाजप सोडला, राष्ट्रवादीत प्रवेश करणार: जयंत पाटील
मुंबई : भारतीय जनता पक्षाला आज (बुधवार) एक मोठा धक्का बसला आहे. कारण की, त्यांचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकला असून ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिली. जयंत पाटील म्हणाले की, “एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला […]
राष्ट्रवादी काँग्रेस: LGBT सेल सुरू करणारा पहिलाच पक्ष
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षाचा एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, एलजीबीटी समुदायाचा पक्षातंर्गत सेल करणारा राष्ट्रवादी पहिलाच पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध समुदायासाठी अनेक सेल आहेत. आता राष्ट्रवादीनं परिवर्तनवादी व क्रांतिकारी निर्णय घेत एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या विविध सेलमध्ये एल.जी.बी.टी. हा […]



