SHO seriously injured due to sword attack on Singhu border
देश

लाल किल्ला हिंसाचार प्रकरण : तलवार घेऊन हिंसाचारात सहभागी असलेल्या मुख्य आरोपीला अटक

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आणखी एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी दोन तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी अभिनेता दीप सिद्धू याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेली आहे. दीप सिद्धूबरोबरच महिंदर सिंग मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. महिंदर सिंग असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील […]

Farmers will be allowed to hold a tractor rally on January 26, agreeing to these conditions
देश

शेतकऱ्यांना 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढण्यास परवानगी, ‘या’ अटी कराव्या लागतील मान्य

26 जानेवारीला दिल्लीत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली काढण्यास दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. ‘ट्रॅक्टर रॅली टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवरून दिल्लीत दाखल होईल. या रॅलीला टिकरीपासून 63 कि.मी., सिंघूपासून 6२ किमी आणि गाझियाबाद सीमेपासून 46 किमी अंतरावर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोर्चाच्या वेळी शेतकऱ्यांना या अटी मान्य कराव्या लागतील : विशेष पोलिस आयुक्त म्हणाले की […]