राज्यसभेने जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक 2021 ला मंजुरी दिली आहे. जम्मू-काश्मीर पुनर्गठन अधिनियम, 2019 मध्ये सुधारणा करण्यासाठी राष्ट्रपतींनी गेल्या महिन्यात अध्यादेश काढला होता. आज या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीर पुनर्गठन (दुरुस्ती) विधेयक, २०२१ राज्यसभेत सादर केले होते. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि भारतीय […]

