जळगाव : जळगावमध्येही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 20 वर्षांच्या तरुणानं एक नवविवाहीत तरुणीला घरात डांबून ठेवलं होतं. चाकूचा धाक दाखवून बाईकवर बसवलं आणि या तरुणीला मावशीच्या घरामध्ये तरुणाने नवविवाहितेला डांबून ठेवलं. त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी तत्काळ अटकही केली. न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे नाव निखिल सोनावणे असून त्याचं वय […]
Tag: jalgaon
जळगाव हादरले! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
जळगाव : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतरांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका गावात […]
जळगावमध्ये दुधाच्या टँकरचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
जळगाव : जळगावमध्ये मुक्ताईनगरच्या घोडसगावाजवळ बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्या टँकरमध्ये दुध टाकत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने या टँकर आणि क्रेनला धडक दिली. यामध्ये पाच जण जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर घोडसगावाजवळ हायवे क्रमांक ६ वर दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात […]
अन् क्षणात होत्याच नव्हतं! तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू, पाच दिवसांवर आलं होतं लग्न…
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे अतिशय दुःखद घटना घडली आहे. अवघ्या पाच दिवसांनी ज्याचे लग्न होणार होते, त्या तरुणाचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला आणि घरातील आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात बदलून गेले. ही घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास एरंडोल येथे घडली. भावेश संजय महाजन (वय-२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल […]
भीषण अपघात! दुचाकी घसरल्याने रस्त्यावर पडलेल्या मुलाला ट्रकने चिरडले
जळगाव : ट्रकने दुचाकीवर मागे बसलेल्या शाळकरी मुलाला चिरडल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. जळगावकडून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. सुजय गणेश सोनवणे (वय १३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मोहाडी येथील सुजय गणेश सोनवणे हा सेंट टेरेसा शाळेत इयत्ता ४ च्या वर्गात […]
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांंना करोनाची लागण
जळगाव : ठाकरे सरकारमधील २५ हून अधिक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे आता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दैनंदिन कामकाजामुळं होणारा प्रवास आणि लोकांशी येणारा संपर्क यामुळं लोकप्रतिनिधींना संसर्गाचा धोका अधिक आहे. सरकारमधील […]
जळगावमधील महिला वसतिगृहात अनुचित प्रकार घडलाच नाही, ‘ते’ आरोप तथ्यहीन – गृहमंत्री
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याच्या मुद्द्यावरून काळ विधानसभेत बराच वादविवाद झाला. त्यानंतर आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर करत सहा महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. अनिल देशमुख यांनी यावेळी पोलिसांवर लावण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं सांगत असं काही घडलंच नसल्याची माहिती दिली. […]
गृहमंत्रीजी, तर आपण बदनामीकारक मजकूर कधीच ट्विटमध्ये वापरला नसता, चंद्रकांत पाटील यांची टीका
भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याप्रकरणी सर्वत्र चर्चा सुरू आहे. याप्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. परंतु आता देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. वेबसाइटवर ‘तो’ आक्षेपार्ह शब्दप्रयोग भाजपकडून झालेला नाही – रक्षा खडसे चंद्रकांत पाटील यांनी ट्विट […]
वेबसाइटवर ‘तो’ आक्षेपार्ह शब्दप्रयोग भाजपकडून झालेला नाही – रक्षा खडसे
जळगाव : भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे स्क्रीनशॉट समोर आले होते. यावर स्वतः रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं कि, “आपण पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. हा प्रकार भाजपकडून झालेला नाही” “भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर […]
राष्ट्रवादी पुरस्कृत ग्राम विकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामपंचायत उमेदवाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शेतात पाणी देण्यासाठी गेलं असताना विजेचा धक्का बसल्याने रमेश घाईट यांचे निधन झाले. घाईट यांच्या निधनाने त्यांच्या जागेसाठी मतदान होणार की नाही, असा प्रश्न उपस्थिच होत आहे. रमेश घाईट हे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरले […]