babil khan remembers father irrfan khan on his first death anniversary wrote no one can take your place
मनोरंजन

इरफान खानच्या निधनाला एक वर्ष पूर्ण, मुलगा बाबिलने थ्रोबॅक फोटो शेअर करत घातली भावनिक साद

नवी दिल्ली : दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता इरफान खान यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा बाबिलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे, तो म्हणाला कि, “त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. बाबिलने आपल्या इंस्टाग्रामवर इरफान खान यांचा एक थ्रोबॅक फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये […]