बगदाद : इराकची राजधानी असलेल्या बगदाद शहरात एका रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत तब्बल 82 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. तर 100 पेक्षा जास्त रुग्ण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णालयात कोरोनाबाधितांवरही उपचार सुरु होता. या घटनेवर जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बगदाद […]

