MPSC exam
महाराष्ट्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुलाखतीनंतर त्याच दिवशी निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक अशा एकूण 34 पदांच्या मुलाखती घेतल्या असून या पदांच्या मुलाखती ज्या दिवशी पार पडल्या, त्याच दिवशी आयोगाने संबंधित पदाचे निकालदेखील प्रसिद्ध केले आहेत. ही अतिविशेषीकृत पदे आयोगाने विशेष मोहीम राबवून भरली आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मज्जातंतूशास्त्र (Neurology), नवजात शिशुरोगशास्त्र (Neonatology), अंतस्त्रावी […]

Called for an interview and gang-raped the girl
देश

इंटरव्ह्यूसाठी बोलावून तरुणीवर केला सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेला नोकरीचे प्रलोभन दाखवून मुरादाबाद येथे इंटरव्ह्यूसाठी बोलावले. ही घटना शनिवारी घडली असून पोलिसांनी दुसऱ्या दिवशी या आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपींनी दिल्लीच्या तरुणीला नोकरीचे प्रलोभन दाखवून मुरादाबाद येथे बोलावून घेतले आणि तिथे हॉटेलमध्ये दोघांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने […]

महाराष्ट्र राजकारण

कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली.. मुख्यमंत्र्यांवर निलेश राणेंनी केली टीका

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तसंच महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची मुलाखत घेतल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. शनिवारी आणि रविवारी मुलाखतीचे दोन्ही भाग प्रसिद्ध करण्यात आले. या मुलाखतीवर भाजप नेते निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तंत्रज्ञान चा वापर करा म्हणून सांगितलं म्हणजे सर्व प्रश्न सुटले का केवळ स्वताच अपयश […]