Katrina Kaif Pregnancy News: with Vicky Kaushal Shares Photo Showing Baby Bump
मनोरंजन

कतरिना कैफने केली प्रेग्नन्सीची घोषणा, पती विकी कौशलसोबत बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटो शेअर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी आज, 23 सप्टेंबर 2025 रोजी इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून कतरीनाच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितले आहे. या पोस्टमध्ये कतरीना आणि विकीने त्यांच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करण्याच्या आनंदाची माहिती दिली आहे. कतरिनाचा बेबी बंप असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तिचा बेबी […]