Vedika passed away tragically even after an injection of Rs 16 crore
पुणे महाराष्ट्र

16 कोटींच्या इंजेक्शननंतरही वेदिकाचे दुःखद निधन

पुणे : क्राऊड फंडिंगमधून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिल्यानंतरही पिंपरी चिंचवडमधील वेदिका शिंदे या चिमकुलीचं निधन झालं आहे. एक ऑगस्ट रोजी सायंकाळी खेळता खेळता अचानक वेदिकाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वेदिका आठ महिन्यांची असताना तिला स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी म्हणजेच एमएमए […]