ISRO and NASA's NISAR satellite
तंत्रज्ञान

संपूर्ण जगाला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवेल ISRO आणि NASA चा ‘निसार’

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO -इस्रो ) आणि अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) 2022 या वर्षात एक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे जो संपूर्ण जगाला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवेल. म्हणजेच आपत्ती येण्यापूर्वीच हा उपग्रह त्याबद्दल माहिती देईल. हा जगातील सर्वात महाग पृथ्वी निरीक्षण उपग्रह असेल. त्याचे नाव निसार (NASA-ISRO Synthetic Aperture Radar – NISAR) आहे. त्याची अपेक्षित […]