सोलापूर : सोलापूरमध्ये आयटी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि इथे आयटी उद्योग आणण्यात येतील. शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्याने इथल्या औद्योगिक विकासावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. […]
टॅग: industry
भारतात खाद्यतेलाच्या किमती वाढणार नाहीत, खाद्यतेल उद्योगाने सरकारला दिले ‘हे’ आश्वासन
नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचा पुरवठा कमी होणे अपेक्षित आहे. दरम्यान, खाद्यतेल उद्योगाने सरकारला आश्वासन दिले आहे की ते पुढील दोन महिने सूर्यफूल तेल आणि इतर स्वयंपाकाच्या तेलांचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करेल. भारत युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात सूर्यफूल तेल आयात करतो. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत सूर्यफूल तेलासह […]
बॉलीवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का, चित्रपट निर्माता रायन स्टीफन यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. चित्रपट निर्माता रायन स्टीफन यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय फक्त 50 वर्षे होते. रायन यांना कोरोनाची संसर्ग झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर इंडस्ट्रीमधील त्याच्या खास मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे. रायन स्टीफन यांच्या मृत्यूची बातमी […]



