रायपूर-इंदूर इंडिगो फ्लाइट (A320Neo विमान) च्या केबिन क्रूने कळवले की 5 जुलै, मंगळवार रोजी लँडिंग केल्यानंतर टॅक्सी इन दरम्यान केबिनमध्ये धूर आढळून आला, याबाबत DGCA ने माहिती दिली. सर्व प्रवासी विमानातून सुखरूप खाली उतरण्यात यशस्वी झाले, अशी माहिती इंडिगोच्या प्रवक्त्याने दिली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या घटनेची चौकशी करत आहे. A320 विमान उतरल्यानंतर केबिन […]
टॅग: IndiGo flight
बेंगळुरूहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात झाला बाळाचा जन्म
बेंगळुरूहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका मुलीचा जन्म झाला. बोर्डवरील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने या महिलेची प्रसूती करण्यात आली. तसेच जयपूर विमानतळावर तात्काळ याबाबत सूचना देऊन तिथे डॉक्टर आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यास सांगितले. महिलेला त्रास सुरु झाल्यानंतर तात्काळ मदतीसाठी हालचाली करण्यात आल्या. लगेचच सर्व व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, प्रसूती करण्यात डॉ. सुभाना नजीर यांनी मदत […]


