indian tennis star sumit nagal
क्रीडा

यूएस ओपन मध्ये भारताचा टेनिस स्टार सुमित नागलने रचला इतिहास

भारताचा 23 वर्षीय टेनिस स्टार सुमित नागलने इतिहास रचला आहे. गेल्या सात वर्षात यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश करणारा तो पहिलाच भारतीय ठरला. नागलचा दुसर्‍या फेरीत पुढचा सामना ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीम किंवा स्पेनच्या जौम मुनारशी होईल. याआधी, सोमदेव देववर्मनने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला होता. यूएसचा प्रतिस्पर्धी […]