मुंबई : मुंबई येथे रेल्वे पोलिस दलाच्या (RPF) जवानांच्या तत्परतेमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रवासी धावत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करताना अचानक खाली पडला. खाली पडल्यानंतर ती व्यक्ती प्लॅटफॉर्म व ट्रेन यांच्या दरम्यान अडकण्याची शक्यता वाटत असतानाच आरपीएफच्या जवानाने धावत जाऊन त्या व्यक्तीला वाचवले. मध्य […]
टॅग: Indian Railway
रेल्वे प्रशासनाकडून कोरोनाच्या नावाखाली लूट, प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता मोजावे लागणार तिप्पट पैसे
मुंबई : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनानं प्लॅटफॉर्म तिकीट देणं बंद केलं होतं. परंतु, वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना स्टेशनवर सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा सुरू करण्यात आलंय. पण १० रुपयांना मिळणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता प्रवाशांना तीन पट जास्त अर्थात ३० रुपये मोजावे लागणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, […]


