lpg cylinder refill becomes easier chose distributor of your choice
अर्थकारण देश

मोठी बातमी : गॅस सिलिंडर भरणे होणार सोपे, आता हवा तो वितरक निवडता येणार, जाणून घ्या या सुविधेविषयी..

मुंबई : एलपीजी सिलिंडर रिफिल केल्यांतर त्याची घरपोच डिलिव्हरी होण्यासाठी आता ग्राहक आपल्या सोईनुसार वितरक निवडू शकतील. त्यामुळे ग्राहकांना कमी वेळेत लवकर सिलिंडर मिळण्यास मदत होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय लवकरच नवी सुविधा सुरु करणार आहे. या सुविधेचे नाव डिजिटल एलपीजी पोर्टेबिलिटी असे आहे. या सुविधेनुसार ग्राहक आपल्या सोईनुसार एपीजी सिलिंडर वितरक निवडू शकतील. […]

Rise in the price of domestic gas cylinders once again
देश

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ, सर्वसामान्यांना आर्थिक ताण

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता ग्राहकांना 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी 794 रुपये मोजावे लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपयांनी वाढ झाली होती. त्या नंतर 15 फेब्रुवारी रोजी 50 […]